2 Samuel 1:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक शोकपूर्ण गीत म्हटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दाविदाने शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्यासंबंधाने पुढील विलापगीत गाईले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांच्याविषयी दावीदाने हे विलापगीत रचले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले.