2 Samuel 1:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे इस्राएला, तुझा शिरोमणी उच्च स्थानी वधला आहे. बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे इस्राएला, तुझ्या डोंगरांवर जसे एक चपळ हरिण मरून पडते, तसे शूरवीर पडले आहेत!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“हे इस्राएला, तुझे सौंदर्य तुझ्या डोंगरावर नष्ट झाले. पाहा, हे शूर कसे धारातीर्थी पडले!