2 Samuel 1:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
युध्दात शूर पुरुष कामी आले गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानला मरण आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रणभूमीवर बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! योनाथाना, तू उच्च स्थानी वधला गेला आहेस!
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे बलवान युद्धात कसे पडले! योनाथान तुमच्या डोंगरावर मारला गेला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
युध्दात शूर पुरुष कामी आले. गिलबोवाच्या डोंगरावर योनाथानाला मरण आले.