2 Samuel 1:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद त्या तरुणाला म्हणाला, “हे दोघे मेले हे तुला कसे कळले?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाने बातमी आणणार्‍या त्या तरुणाला विचारले, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हे मेले हे तुला कशावरून कळले?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ज्या तरुणाने निरोप आणला होता त्याला दावीदाने विचारले, “शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे मरण पावले हे तुला कसे समजले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद त्या तरुणाला म्हणाला, “शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही मरण पावले आहेत हे तुला कसे कळले?”