2 Samuel 11:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले. तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, “तू लांबून प्रवास करुन आला आहेस तू घरी का गेला नाहीस?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उरीया आपल्या घरी गेला नाही हे दाविदाने ऐकले तेव्हा तो त्याला म्हणाला, “तू प्रवास करून आला आहेस ना? तर तू आपल्या घरी का जात नाहीस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाला कोणी सांगितले, “उरीयाह घरी गेला नाही.” तेव्हा त्याने उरीयाहाला विचारले, “तू आताच लष्कराच्या मोहिमेवरून आलास नाही काय? तू घरी का गेला नाहीस?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उरीया घरी परतला नसल्याचे सेवकांनी दावीदाला सांगितले. तेव्हा दावीद उरीयाला म्हणाला, तू लांबून प्रवास करून आला आहेस, तर तू घरी का गेला नाहीस?