2 Samuel 11:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर यवाबाने युध्दातील हकिकतींचे साद्यंतवृत्त दावीदाला पाठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यवाबाने जासूद पाठवून दाविदाला युद्धाचा सर्व अहवाल कळवला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योआबने दावीदाकडे लढाईचा संपूर्ण वृतांत पाठवला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर यवाबाने युध्दातील हकिकतीचे सविस्तरवृत्त संदेशवाहकाद्वारे दावीदाला पाठवले.