2 Samuel 11:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने जासुदास आज्ञा केली की, “तू युद्धाची सर्व हकिकत राजाला कळवल्यावर,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने संदेशवाहकाला सूचना दिली: “राजाला या लढाईचा वृत्तांत दिल्यानंतर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
युध्दात जे जे झाले ते सर्व सांगायला त्याने आपल्या नोकराला सांगितले.