2 Samuel 11:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले. तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला नवरा उरीया मृत्यू पावला आहे असे उरीयाच्या स्त्रीने ऐकले तेव्हा ती नवर्यासाठी शोक करू लागली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा उरीयाहच्या पत्नीने ऐकले की, तिचा पती मारला गेला, तिने त्याच्यासाठी शोक केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उरीया मरण पावल्याचे बथशेबाला कळले तिने पतिनिधनाबद्दल शोक केला.