2 Samuel 11:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवकवर्गा प्रमाणेच तो तिथे झोपला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उरीया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु उरीयाह राजवाड्याच्या प्रवेशद्वारातच त्याच्या धन्याच्या सेवकांबरोबर झोपला, तो त्याच्या घरी गेला नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवक वर्गाप्रमाणेच तो तिथे झोपला.