2 Samuel 12:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग नाथान आपल्या घरी गेला. उरीयाच्या स्त्रीला जो मुलगा दाविदापासून झाला त्याच्यावर परमेश्वराचा तडाका येऊन तो फार आजारी पडला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाथान घरी निघून गेल्यानंतर, उरीयाहच्या पत्नीपासून दावीदाला झालेल्या मुलावर याहवेहने वार केला आणि तो आजारी पडला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला.