2 Samuel 12:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली. त्यावरुन मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, “मूल गेले का?” नोकरांनी “होय” म्हणून उत्तर दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपले चाकर आपसांत कुजबुजत आहेत हे पाहून आपले मूल मेले आहे असे दाविदाने ताडले; त्याने त्यांना विचारले, “मूल मेले काय?” ते म्हणाले, “मेले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपले सेवक एकमेकात कुजबुज करीत आहेत असे दावीदाच्या लक्षात आले, आणि त्याला समजले की मूल मरण पावले आहे. त्याने विचारले, “मूल मरण पावले आहे काय?” “होय, तो मरण पावला आहे.” त्यांनी उत्तर दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली त्यावरून मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, मूल गेले का? नोकरांनी होय म्हणून उत्तर दिले.