2 Samuel 13:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, “बघा, मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजकुमार येत आहेत; आपल्या दासाने सांगितले तेच खरे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजपुत्र आले आहेत; तुमचा सेवक जसे म्हणाला तसेच घडले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, बघा मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत.