2 Samuel 13:37 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दावीद अम्नोनसाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता. अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबशालोम पळून गशूराचा राजा तलमय बिन अम्मीहूर ह्याच्याकडे गेला. दावीद आपल्या पुत्रासाठी नित्य विलाप करत राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबशालोम तिथून पळाला आणि अम्मीहूदाचा पुत्र, गशूरचा राजा तलमय याच्याकडे गेला. परंतु दावीद राजाने आपल्या पुत्रासाठी पुष्कळ दिवस शोक केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दावीद अम्नोनासाठी रोज अश्रू ढाळे. अम्मीहूरचा मुलगा तलमय गशूरचा राजा होता अबशालोम त्याच्याकडे आश्रयाला आला.