2 Samuel 14:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा दावीद त्या बाईला म्हणाला, “आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस.” ती म्हणाली, “माझेस्वामी, विचारा”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने तिला उत्तर दिले, “जे काही मी तुला विचारत आहे ते माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “स्वामीराजांनी बोलावे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तुला मी जे काही विचारणार आहे, त्याचे उत्तर माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “माझ्या धनीराजाने बोलावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा दावीद त्या स्त्रीला म्हणाला, आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. ती म्हणाली माझे स्वामी, विचारा.