2 Samuel 14:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याला तीन मुलगे आणि एक मुलगी होती. या मुलीचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबशालोमाला तीन पुत्र आणि एक कन्या झाली, तिचे नाव तामार, ही मुलगी अति रूपवान होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबशालोमास तीन पुत्र व एक कन्या झाली. त्याच्या कन्येचे नाव तामार असे होते. ती फार सुंदर होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास तीन पुत्र आणि एक कन्या होती, त्या कन्येचे नाव तामार होते. तामार दिसायला सुंदर होती.