2 Samuel 15:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्न्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग राजा निघून गेला व त्याच्यामागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या दहा स्त्रिया उपपत्नी होत्या त्यांना घर सांभाळायला ठेवून तो गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा आपल्या घरातील सर्व लोकांबरोबर बाहेर पडला; परंतु त्याने त्याच्या दहा उपपत्नींना राजवाड्याची देखरेख करण्यास मागे सोडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्नी होत्या त्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले.