2 Samuel 15:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजा आणि त्याच्यामागोमाग सर्व लोक निघून गेले. अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्यामागून गेले व ते बेथ-मरहाक येथे थांबले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशा प्रकारे राजा बाहेर पडला व सर्व लोक त्याच्यामागे निघाले आणि ते शहराच्या सीमेवर थांबले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा आणि त्याच्या मागोमाग सर्व लोक निघून गेले अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले.