2 Samuel 15:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तुमच्याकडून मला काही संदेश येईपर्यंत मी रानामध्ये नदीच्या उतारानजीक थांबतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला कळविण्यासाठी तुझा संदेश येईपर्यंत मी रानाकडील मैदानात वाट पाहीन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते, त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.