2 Samuel 15:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सादोकचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, त्यांच्याबरोबर त्यांचे दोन पुत्र म्हणजे सादोकाचा पुत्र अहीमास व अब्याथाराचा पुत्र योनाथान हेही आहेत; जे काही तुमच्या कानी पडेल ते त्यांच्या हस्ते मला सांगून पाठव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे दोन पुत्र, सादोकचा पुत्र अहीमाज व अबीयाथारचा पुत्र योनाथान त्यांच्याबरोबर आहेत. जे काही तू ऐकशील ते मला सांगण्यास त्यांना माझ्याकडे पाठव.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सादोकाचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा.