2 Samuel 16:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. म्हणून त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा आपल्या बरोबरच्या लोकांसह आपल्या मुक्कामी थकून-भागून पोहचला. तेथे त्याने विसावा घेतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा व त्याच्या बरोबरचे सर्व लोक थकलेले असे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि तिकडे त्याने विसावा घेतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा दावीद आणि बरोबरचे सर्व लोक यार्देन नदीजवळ आले. दमल्यामुळे ते तेथे विश्रांतीला थांबले. त्यांनी विसावा घेतला व ते ताजेतवाने झाले.