2 Samuel 16:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अबशालोम त्याला म्हणाला, “तू आपल्या मित्राची, दावीदाची साथ का सोडलीस? तुही त्याच्याबरोबर यरुशलेम का सोडले नाहीस?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबशालोम त्याला म्हणाला, “तुझ्या मित्रावर अशीच का तुझी प्रीती? तू आपल्या मित्राबरोबर का गेला नाहीस?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबशालोमने हूशाईला विचारले, “तुझ्या मित्रावर तू अशीच प्रीती दाखवितोस काय? तो जर तुझा मित्र आहे, तर तू त्याच्याबरोबर का गेला नाहीस?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबशालोम त्यास म्हणाला, हीच का तुझ्या मित्रावरील तुझी प्रीती? तू ही त्याच्याबरोबर यरूशलेम का सोडले नाहीस?