2 Samuel 17:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोकांनी यांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबशालोम व इस्राएली सैन्याने गिलआद देशात तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबशालोम आणि त्याच्या बरोबरचे इस्राएल लोकांनी गिलाद प्रांतात मुक्काम केला.