2 Samuel 18:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांना अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा लोक इस्राएलाचा पाठलाग करण्याचे सोडून परतले; कारण यवाबाने लोकांची गय केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर योआबाने रणशिंग फुंकले, तेव्हा सैनिकांनी इस्राएलचा पाठलाग करण्याचे थांबविले, कारण योआबाने त्यांना थांबविले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाबाने रणशिंग फुंकले आणि लोकांस अबशालोमच्या इस्राएली सैन्याचा पाठलाग थांबवायला सांगितले.