2 Samuel 18:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहीमास म्हणाला, “त्याची मला पर्वा नाही मला जाऊ द्या.” तेव्हा यवाबाने त्याला परवानगी दिली. अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो म्हणाला, “काहीही होवो, मला धावत जाऊ दे.” त्याने त्याला म्हटले, “धाव.” तेव्हा अहीमास दौड करून मैदानाच्या वाटेने कूशीच्या पुढे निघून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो म्हणाला, “जे होईल ते होवो, मला धावायचे आहे,” तेव्हा योआब म्हणाला, “धाव!” तेव्हा अहीमाज मैदानाच्या मार्गाने धावू लागला आणि कूशी माणसाच्या पुढे गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहीमास म्हणाला; “काहीही होवो, मला धावत जाऊ द्या.” तेव्हा यवाबाने त्यास म्हटले, “धाव.” अहीमास मग यार्देनच्या खोऱ्यातून धावत निघाला. त्याने त्या कूशीला मागे टाकले.