2 Samuel 18:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले. राजा दावीद म्हणाला, “तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे.” धावता धावता तो माणूस शहराच्या जवळ येऊन पोचतोय तोच
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहारेकर्‍याने पुकारून राजाला ते सांगितले तेव्हा राजा म्हणाला, “तो एकटाच येत असला तर तो काहीतरी खबर घेऊन येत आहे.” इतक्यात तो मनुष्य धावत धावत जवळ येऊन पोहचला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहारेकर्‍याने राजाला आवाज देऊन ते सांगितले. राजाने म्हटले, “जर तो एकटाच आहे म्हणजे त्याच्याकडे चांगली बातमी असणार.” तो मनुष्य धावत जवळ जवळ येत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहारेकऱ्याने हे राजाला ओरडून मोठ्याने सांगितले. राजा दावीद म्हणाला, तो एकटाच असेल तर त्याचा अर्थ तो काहीतरी बातमी घेऊन येत आहे. धावता धावता तो मनुष्य शहराच्या जवळ येऊन पोहचतो तोच,