2 Samuel 18:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, “तो पाहा, आणखी एक माणूस एकटाच धावत येतोय.” तेव्हा राजा म्हणाला, “तो ही बातमी आणतोय.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पहारेकर्याने दुसरा एक मनुष्य धावत येताना पाहिला; तेव्हा त्याने वेसकर्याला हाक मारून सांगितले, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे.” राजा म्हणाला, “तोही काही खबर आणत असावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा पहारेकर्याने अजून एक मनुष्य धावत येताना पाहिला आणि त्याने द्वारपालाला आवाज दिला, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.” राजाने म्हटले, “तो देखील चांगली बातमी आणत असणार.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पहारेकऱ्याने आणखी एकाला धावत येताना पाहिले. पहारेकरी द्वाररक्षकाला म्हणाला, तो पाहा आणखी एक मनुष्य एकटाच धावत येतोय तेव्हा राजा म्हणाला, तो ही बातमी आणतोय.