2 Samuel 18:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली, “माझ्या साठी एक करा. अबशालोमशी सौम्यपणाने वागा.” राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजाने यवाब, अबीशय व इत्तय ह्यांना आज्ञा केली की, “त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमाविषयी आपल्या सरदारांना जी आज्ञा दिली ती सर्व लोकांनी ऐकली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने योआब, अबीशाई व इत्तय यांना आज्ञा दिली, “माझ्यासाठी त्या तरुण अबशालोमशी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमविषयी प्रत्येक सेनापतीला दिलेली ही आज्ञा सर्व सैनिकांनी ऐकली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाब, अबीशय आणि इत्तय यांना राजाने आज्ञा दिली माझ्यासाठी एक करा, अबशालोमशी सौम्यपणाने वागा राजाची ही आज्ञा सर्वांच्या कानावर गेली.