2 Samuel 18:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमच्या अरण्यात ते लढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे ते लोक इस्राएल लोकांशी सामना करण्यासाठी रणांगणात गेले, आणि एफ्राइमाच्या रानात लढाईला तोंड लागले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दावीदाचे सैनिक इस्राएलशी युद्ध करण्यास शहराच्या बाहेर पडले आणि एफ्राईमच्या जंगलात युद्धास सुरुवात झाली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबशालोमच्या इस्राएल सैन्यावर दावीदाचे सैन्य चालून गेले. एफ्राईमाच्या अरण्यात ते लढले.