2 Samuel 19:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, “परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले. तेव्हा त्याला ठारच करायला हवे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरूवेचा पुत्र अबीशय म्हणाला, “शिमीने परमेश्वराच्या अभिषिक्ताला शाप दिला तर त्याचा वध करू नये काय?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई म्हणाला, “शिमीने याहवेहच्या अभिषिक्ताला शाप दिला यामुळे शिमीला जिवे मारावे की नाही?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण सरुवेचा मुलगा अबीशय म्हणाला, परमेश्वराने निवडलेल्या राजाविषयी शिमीने शिव्याशाप दिले तेव्हा त्यास ठारच करायला हवे.