2 Samuel 19:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते शांतपणे नगरात परतले. युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवतात त्याप्रमाणे लोक लपतछपत नगरात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
युद्ध सोडून पळून जाणारी माणसे जशी लज्जित होऊन चोरपावलांनी परत येतात तशी ती माणसे लपतच शहरात गेली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते शांतपणे नगरात परतले, युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते.