2 Samuel 19:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, “तुला माझे वय माहीत आहे का? यरुशलेमपर्यंत मी तुझ्याबरोबर येऊ शकेन असे तुला वाटते का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बर्जिल्लय राजाला म्हणाला, “माझ्या आयुष्याचे आता किती दिवस उरले आहेत की मी महाराजांबरोबर यरुशलेमेस जावे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण बारजिल्लईने राजाला उत्तर दिले, “मी अजून किती वर्षे जगणार, की मी राजाबरोबर यरुशलेमास जावे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरूशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का?