2 Samuel 2:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नेरचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग नेराचा पुत्र अबनेर आणि शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्यांचे सेवक महनाइमाहून गिबोन येथे गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नेरचा पुत्र अबनेर शौलाचा पुत्र इश-बोशेथ याच्या माणसांबरोबर एकत्र येऊन महनाईम सोडून गिबोनकडे गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नेराचा मुलगा अबनेर आणि शौलपुत्र ईश-बोशेथचे सेवक महनाईम सोडून गिबोन येथे आले.