2 Samuel 2:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबनेर ने मागे वळून विचारले, “तू असाएल ना?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबनेराने मागे वळून त्याच्याकडे पाहिले व विचारले, “तू असाएल काय?” तो म्हणाला, “होय, तोच मी.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबनेरने मागे वळून पाहिले आणि विचारले, “तू असाहेल आहेस काय?” “होय, मी आहे,” त्याने उत्तर दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबनेरने मागे वळून विचारले, “तू असाएल ना?”