2 Samuel 2:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
(असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते.) म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव. एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वत:साठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळून एखाद्या तरुणाला पकडून त्याचे कवच लुटून घे;” पण असाएल त्याचा पाठलाग करायचा सोडीना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळ; एखाद्या तरुण पुरुषाला पकड आणि त्याची शस्त्रे काढून घे.” परंतु असाहेल त्याचा पाठलाग करण्याचे थांबवेना.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असाएलला इजा होऊ नये असे अबनेरला वाटत होते. म्हणून तो असाएलला म्हणाला, “माझा पाठलाग थांबव एखाद्या तरुण सैनिकाला धर. त्याचे चिलखत स्वतःसाठी घे.” पण असाएलने त्याचे न ऐकता अबनेरचा पाठलाग चालूच ठेवला.