2 Samuel 2:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी मग रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केले. नदी पार करुन महनाइमला पोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबनेर व त्याचे लोक रातोरात अराबामधून कूच करून यार्देनेपलीकडे गेले, आणि सगळा बिथ्रोन प्रदेश पायाखाली घालून महनाइमाला पोहचले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबनेर आणि त्याची माणसे रात्रभर अराबाहमधून चालत गेली. त्यांनी यार्देन नदी पार केली, सकाळपर्यंत तसेच पुढे चालत राहिले आणि महनाईम येथे येऊन पोहोचले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबनेर आणि त्याच्या बरोबरची माणसे यांनी रातोरात यार्देन खोऱ्यातून कूच केली. नदी पार करून महनाईमला पोहोचेपर्यंत ते वाटचाल करत होते.