2 Samuel 2:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दाविदाच्या लोकांनी बन्यामिनी व अबनेराचे लोक ह्यांना असा मार दिला की त्यांतले तीनशेसाठ पुरुष गतप्राण झाले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु दावीदाच्या माणसांनी अबनेर बरोबर असलेल्या तीनशे साठ बिन्यामीन लोकांना मारले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण दावीदाच्या लोकांनी बन्यामीनच्या कुळातील अबनेरची तीनशे साठ माणसे मारली होती.