2 Samuel 21:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलाची दासी रिस्पा काय करत आहे हे लोकांनी दावीदाच्या कानावर घातले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अय्याची कन्या व शौलाची उपपत्नी जी रिस्पा हिने जे केले ते कोणी दाविदाच्या कानावर घातले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाची उपपत्नी व अय्याची कन्या रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले.