2 Samuel 22:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. वाऱ्यावर स्वार झाला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो करूबारुढ होऊन उडाला, वायूच्या पंखांवर तो दृष्टीस पडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
करुबावर आरूढ होऊन ते उडून गेले; वार्याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
करुबावर आरुढ होऊन तो उडत होता. तो वाऱ्यावर स्वार झाला होता.