2 Samuel 22:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरुन ठेवले होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्याभोवती जलसंचय, आणि अंतराळातील अति घन मेघ ह्यांच्या अंधकाराचे मंडप आपल्यासभोवार केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अंधकार, व आकाशातील काळे मेघ; यांचा त्यांनी आपल्या सभोवती मंडप केला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने दाट काळे ढग स्वत:भोवती तंबू सारखे वेढून घेतले होते. त्याने त्या दाट गडगडणाऱ्या मेघामध्ये पाणी भरून ठेवले होते.