2 Samuel 22:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की निखारे धगधगू लागले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यापुढील तेजातून निखारे धगधगत होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून विजा लखलखल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला की, निखारे धगधगू लागले.