2 Samuel 22:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मला परमेश्वराने आधार दिला वरुन तो खाली आला. मला धरून त्याने संकटांच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलसंचयांतून मला बाहेर काढले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.