2 Samuel 22:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दीन जनांस तू तारतोस, उन्मत्त जनांवर दृष्टी ठेवून त्यांचा अध:पात करतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त लोकांवर नजर ठेवून तुम्ही त्यांचा अधःपात करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस.