2 Samuel 22:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करु शकतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; माझे हात कास्य धनुष्य वाकवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात.