2 Samuel 22:45 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता दूर देशचे लोक माझे ऐकतात, जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परदेशीय लोकांनी माझे आर्जव केले; माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते मला वश झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परदेशी माझ्यासमोर भीतीने वाकतात; माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता दूर देशचे लोक माझे ऐकतात जेव्हा ते माझी आज्ञा ऐकतात, तात्काळ माझा शब्द मानतात. माझा त्यांना धाक वाटतो.