2 Samuel 22:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कबरीचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्युपाश माझ्यावर आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मृतलोकाच्या दोर्‍यांनी मला सभोवती घेरले; मृत्यूचे भय मला सामोरे आले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता.