2 Samuel 23:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बनायाने अशी बरीच कृत्ये केली. त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे करून यहोयादाचा पुत्र बनाया ह्याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोयादाचा पुत्र बेनाइयाहची ही साहसी कामे होती; त्या तीन पराक्रमी योद्ध्यांप्रमाणे त्याने देखील किर्ती मिळविली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बनायाने अशी बरीच कृत्ये केली त्यानेही या तिघांइतकाच नावलौकिक मिळवला.