2 Samuel 23:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शाम्मा हरारी, शारार अरारी ह्याचा पुत्र अहीयाम,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हरार येथील शम्माहचा पुत्र, हरार येथील शारारचा पुत्र अहीयाम,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शम्मा हारारी, शारार अरारी याचा मुलगा अहीयाम,