2 Samuel 24:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सगळा पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसांनी यरुशलेम येथे पोचले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते देशभर चहूकडे फिरून नऊ महिने वीस दिवसांच्या अंती यरुशलेमेस आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नऊ महिने वीस दिवस संपूर्ण देशात फिरल्यानंतर, ते यरुशलेमात परत आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सगळा देश पालथा घालून ते नऊ महिने वीस दिवसानी यरूशलेम येथे पोहोचले.