2 Samuel 24:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली: धारकरी योद्धे इस्राएलात आठ लक्ष व यहूदात पाच लक्ष भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यवाबाने प्रजेच्या मोजदादीची यादी राजाला दिली. इस्राएलमध्ये तलवारधारी पुरुष आठ लक्ष होते. यहूदात ही संख्या पाच लक्ष होती.