2 Samuel 3:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने काहीही प्रत्युत्तर केले नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्याने अबनेरास काहीएक जबाब देववला नाही, कारण त्याचा त्याला धाक होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इश-बोशेथ अबनेरला आणखी एकही शब्द बोलण्यास धजला नाही, कारण तो अबनेरला घाबरत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने अबनेरला काहीही प्रत्युत्तर केले नाही.